एक्स्प्लोर
CM Ganpani Bappa Special Report : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बॉलिवूडच्या पाहुण्यांची रिघ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आज बॉलिवूडमधल्या पाहुण्या मंडळींची चक्क रिघ लागली होती. निमित्त होतं अर्थातच गणपतीबाप्पाच्या दर्शनाचं. पण सलमान खान आणि शाहरुख खानसह अनेक सेलिब्रिटींनी वर्षा निवासस्थानी दाखल होऊन गणरायाचं दर्शन घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळं आगामी निवडणुकांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इमेज बिल्डिंग करत असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरु होती.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Nashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? Special Report
Walmik Karad Property | वाल्मीक कराडने देशभरात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ABP Majha
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांची हत्या, एकीकडे एल्गार तर दुसरीकडं दहशत Special Report
Saamana on MVA | सामनाच्या अग्रलेखात इंडिया आघाडीची काळजी? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
नाशिक
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement