Dhananjay Munde : राजीनामा दूर, प्रमोशन हाती;पाठीशी दादा,बचावाचा वादा? Rajkiya Sholey Special Report
राष्ट्रवादी पक्ष धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार या आशेवर विरोधक बसले होते.. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आलीय.. फक्त निराशाच नाही तर त्याला वेदनेची झालरही लावली गेलीय कारण राजीनाम्याऐवजी विरोधकांच्या हाती धनंजय मुंडेंचं प्रमोशन लेटर पडलंय. राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना कोअर कमिटीत मानाचं स्थान दिलंय. आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई नाही हेे अजितदादांनी ठामपणे सांगितल्याचं कळतंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
राष्ट्रवादी पक्ष धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार या आशेवर विरोधक बसले होते..
मात्र त्यांच्या पदरी निराशाच आलीय.. फक्त निराशाच नाही तर त्याला वेदनेची झालरही लावली गेलीय कारण राजीनाम्याऐवजी विरोधकांच्या हाती धनंजय मुंडेंचं प्रमोशन लेटर पडलंय. राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना कोअर कमिटीत मानाचं स्थान दिलंय. आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई नाही हेे अजितदादांनी ठामपणे सांगितल्याचं कळतंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
All Shows

































