CM And DCM at School : शाळेत 'सरकार' पहिला दिवस जोरदार Special Report
ऐरवी मंत्रालयात राज्याच्या कामात व्यस्त दिसणारं मंत्रीमंडळ आज मात्र शाळेच्या वर्गात पहायला मिळालं.. आज लहानग्यांच्या शाळेचा पहिलाच दिवस होता. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह इतर मंत्रीही विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेत हजर झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी काय संवाद साधलाय पाहूया..
आजपासून राज्यात शाळा सुरू झाल्या...
अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाचं स्वागत केलं
पालघरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थांचं स्वागत केल. मुखयमंत्र्यानी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली
विद्यार्थांना कॅडवरी आणि गुलाबाचं फुल देत स्वागत केलं
यावेळी शिंदेंनी कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? प्रश्न विचारला.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखिल जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
विद्यार्थांचं स्वागत केलं. अजित पवरांना शाळेच्या पहिल्या दिवसाविषयी प्रश्न विचारला असता दादांनी आपल्या मिश्किल शैलित उत्तर दिलं.
नाशिकच्य़ा सटाण्यात देखिल संबळ वाद्य, आदिवासी संस्कृती, रांगोळ्या,
सजविलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश केला.
यावेळा दाद भुसेंनी विद्यार्थांचं स्वगतं केलं. विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढत, विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
Z:1606NASHIKdada bhuse vidyarthi swagat
Z:1606JALGAVgulabrav patil vidyarthi swagt
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे जिल्हा परिषद शाळा प्रवेशोत्सवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभागी होताना ,बैलगाडीतून गावातील मुलांना शाळेत दाखल करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























