एक्स्प्लोर
आधी लॉकडाऊनने जीव घेतला, आता पुराने तडाखा, व्यापाऱ्यांची कुटुंब उध्वस्त, पुन्हा उभं राहण्याचं आव्हान
राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमीनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी बांधणार संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
Tags :
Maharashtra Rain Updates Maharashtra Monsoon Uddhav Thackeray Maharashtra Rain Weather Updates Weather Chiplun Maharashtra CM Uddhav Thackeray Flood Situation Cm Uddhav Maharashtra Floods Chiplun News Chiplun Floods Uddhav Thackeray Chiplun Visit CM Uddhav Thackeray Chiplun Visit Maharashtra IMDAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























