एक्स्प्लोर
BJP vs Maha Vikas Aghadi : सरकारचा गेम करण्यासाठी भाजपचा प्लॅन? Special Report
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय... राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवंय असा दावा मुनगंटीवारांनी केला.. पण या दाव्यात कितपत तथ्य आहे.. की आघाडीत बिघाडी करण्यासाठी तेढ निर्माण करण्याचा हा डाव आहे.. पाहुयात हा रिपोर्ट..
































