एक्स्प्लोर
BJP Opration Lotus -2?, भाजपच्या निशाण्यावर राष्ट्रवादीसह काँग्रेस Special Report
भाजपने राज्यात ऑपरेशन लोटस-२ सुरू केल्याची चर्चा आहे... विनोद तावडे समितीने भाजपला नकारात्मक अहवाल दिलाय... २०२४ च्या लोकसभेत महाराष्ट्रासह बिहार आणि कर्नाटकमध्ये भाजपचं बळ कमी होईल... महाराष्ट्रात २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींना ४२ खासदारांचा पाठबळ होतं... २०२४ मध्ये हे पाठबळ २२ ते २५ पर्यंत घटण्याचा अंदाज आहे... त्यामुळे भाजप आक्रमक झालाय... पाहुया माझाचा स्पेशल रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























