एक्स्प्लोर
Advertisement
Ayodhya Maharashtra Special Report : अयोध्येत महाराष्ट्र भवनाची पायाभरणी कधी?
मराठ्यांनी आपले झेंडे अटकेपार फडकावले हे आपण नेहमी ऐकलंय. पण सध्या राज्यातल्या राजकीय पक्षांचे झेंड अयोध्येत फडकतायत. अयोध्या नगरी जशी श्रीरामाची जन्मभूमी मानली जाते तशीच ती हिंदुत्वाची कार्यशाळा म्हणून देखील ओळखली जाते. म्हणूनच हिंदुत्वाची हाक देणाऱ्यांची पावलं अयोध्येकडे वळतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नुकताच अयोध्या दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान शिंदेंनी योगी आदित्यनाथांची भेट घेतली. आणि यात मागणी केली ती महाराष्ट्र भवनाची.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement