एक्स्प्लोर
Politics on Bhimashankar Special Report : भीमाशंकरवर आसामचा दावा, महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप
Politics on Bhimashankar Special Report : भीमाशंकरवर आसामचा दावा, महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप
महाराष्ट्रातल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी आसाम सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचा दावा आसाम सरकारनं केला आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केला आहे. आसामच्या पर्यटन विभागानं यासंदर्भात जाहिरातबाजीही केली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
भारत
मुंबई
सांगली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























