एक्स्प्लोर
Akhilesh Dimple Yadav : UP तील पॉवरफुल कपलची लव्हस्टोरी! अखिलेश-डिंपल यादव : Special Report
हो ना करता करता सपाचे अखिलेश यादव यांनीही आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. अखिलेश सपाचा गड असलेल्या आझमगडमधील गोपालपूर मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार आहेत. विधानसभा निवडणूक लढवायची झाल्यास अखिलेश यादव यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांना निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष जो निर्णय घेईन तो मान्य असेल असे म्हटले होते.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळा
Walmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report
Rajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report
Rajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप
AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement