एक्स्प्लोर
31st ची पार्टी ठरली आयुष्याची शेवटची पार्टी,वादातून ग्रिलवर डोकं आपटल्यानं तरुणीचा मृत्यू |खार,मुंबई
मुंबईतल्या खार येथील १९ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलं आहे. सबंधित तरुणी न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीसाठी भगवती हाइट्स या इमारतीत गेली होती. त्यावेळी तिचा मित्र श्री जगधनकर आणि तिची मैत्रिण दिया यांच्याशी वाद झाला. या वादाचं रुपांतर मारामारीत झालं. श्री जगधनकर याने जान्हवीचं डोकं लोखंडी ग्रीलवर आपटलं. त्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. काय आहे हे प्रकरण पाहूयात आमच्या या रिपोर्टेमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रिकेट
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























