एक्स्प्लोर
Igatpuri Party :इगतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणी 32 जणांवर गुन्हा,मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळही ताब्यात
नाशिक : मराठी बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हिना पांचाळच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हिना पांचाळसह 22 जणांना अटक केली आहे. यात परदेशी महिलेसह बारा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या रक्ताचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणी ड्रग्स आणि इतर पदार्थांचं सेवन केलं होतं ते स्पष्ट होईल.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Gavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर
Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्या
Walmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?
Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु
Saif Ali Khan Special Report : 'टायगर'चा छावा 'सिंहा'सारखा भिडला; सैफला वाचवणारा देवदूत 'माझा'वर
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement