एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara Dairying : दुग्धव्यवसायला तेलघाणा व्यवसायची जोड, पंजाबमधून आणल्या साहिवाल गायी : ABP Majha
फलटण तालुक्यातील आसू गावचे सचिन जगन्नाथ ताम्हाणे एक उच्च शिक्षित तरुण शेतकरी. महानगरातील जीवनशैलीचे धोके लक्षात येताच त्यांनी नोकरी सोडली आणि गाव जवळ केला. देशी गायी पालन सुरु केलं. दूधाऐवजी थेट तूप विक्री ते करतात, बैलांच्या शक्तीचा उपयोग घाण्याचं तेल काढण्यासाठी त्यांनी केलाय इतकंच नाही तर शेण आणि गोमुत्रापासूनही ते विविध विषमुक्त बाय प्रॉडक्ट तयार करतात. या कामी त्यांना कुटुंबियाची साथ मिळते. त्यांना बोलतं केलंय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement