एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : नाशिकच्या पठ्ठ्यानं उभारलं वातानुकुलीत पोल्ट्री फार्म, उत्पन्न किती?
दुग्ध व्यवसाय असो की कुक्कुटपालन, तुम्ही जितकी जास्त काळजी पशुधनाची, पक्षांची घ्याल तितका व्यवसाय यशस्वी होईल. हीच बाब मनावर घेत नांदगावच्या संदीप सोनवणे यांनी तब्बल ६० ते ७० लाख रुपये खर्च करुन वातानुकुलीत पोल्ट्री फार्म उभारलाय. या अत्याधुनिक पोल्ट्री फार्ममधून त्यांना महिन्याकाठी तीन ते चार लाखांचं उत्पन्न मिळतंय. एवढी मोठी गुंतवणूक करण्याची जोखीम त्यांनी का घेतली आणि या प्रकल्पाचं नियोजन ते कसं करतात चला पाहुयात.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement