एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : 4 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वदूर पाऊस? पंजाबराव डख यांचं भाकित काय?
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढून पावसाच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाल्याने काही भागात महापूर तर काही भागात पाऊस नाही असे चित्र आहे. तरी आता विदर्भ , कोकण , मराठवाडा वगैरे भागात कोसळत असलेला पाऊस थांबून दुसऱ्या भागात पावसाला सुरुवात होईल असे मत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ABP माझाशी बोलताना व्यक्त केले . त्याचसोबत, 4 ऑगस्ट रोजी चक्रीवादळ तयार होऊन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस कोसळणार असल्याचे भाकित डख यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या कमी वेळात जास्त पाऊस कोसळत आहे. त्यामुळेच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचं डख यांनी सांगितलंय.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement