एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya 712 : पद्मश्री पुरस्कार विजेत्या गोरक्षक शब्बीर मामुंची फरफट Shabbir Mamu Beed
बीडमधील पद्मश्री विजेत्या गोरक्षकाची फरफट होतीय. ज्या गोष्टीसाठी केंद्र सरकारनं शब्बीर मामूंना पद्मश्री बहाल केली. त्याच गोरक्षणासाठी त्यांना मोठी करसत करावी लागतेय. गायींना तर सांभाळायचं आहे पण ना चारा, ना पाणी त्यामुळे आपल्याकडच्या गायींचा सांभाळ करायचा कसा? असा प्रश्न या पद्मश्री पुरस्कार विजेते शब्बीर मामूंच्यासमोर उभा आहे
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























