एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saat Barachya Batmya 712 : Beed : पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत ABP Majha
राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात पिक विमा देण्याची जबाबदारी राज्य सरकारन घेतलीय, मात्र गेल्या चार दिवसापासून पिक विमा भरताना शेतकऱ्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागतोय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमधील अनेक सुविधा केंद्रांवर वेबसाईटला समस्या असल्याचं शेतकरी सांगतायत. ३१ जुलै या मुदतीच्या आत पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरु आहे.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement