एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya 712: Nashik :बाजार समित्यांबाहेर नियम-अटींचे होर्डिंग्स,कांदा विक्री होणार कशी?
कांदा खरेदीच्या अटी आणि नियमांमुळे नाफेडने बाजार समित्यांबाहेर लावलेले होर्डींग्स चर्चेत आलेत. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मालाला भाव कमी मिळतोय. तसंच नाफेडने अद्याप खरेदी सुरू केलेली नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बाजार समित्यांबाहेर नाफेडच्या खरेदीबाबतचे होर्डिंग लावण्यात आले असून त्यावर जाचक नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नाफेडने कांदा खरेदीसाठी लावलेल्या नियम आणि अटी पाहता शेतकऱ्यांचा कांदा नाफेड केंद्रावर विक्री होणार तरी कसा हा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement