Prakash Ambedkar Majha Katta : MVA सोबत आघाडी होणार? निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांचा माझा कट्टा
Prakash Ambedkar Majha Katta : MVA सोबत आघाडी होणार? निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांचा माझा कट्टा "तुम्ही हरलेल्या जागाही शेअर करु शकत नाहीत.तुम्हाला उदाहरण द्यायचे असेल तर औरंगाबादचं आहे. सातत्याने 9 वेळेस हरलेली जागा होती. एका मुस्लीमाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकवून दाखवली. तिथे मुस्लीम हा टर्न झाला. औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी होईल. आत्ता होईल. मी तु्म्हाला सांगतोय. 2024 च्या निवडणुकीत हे होईल. पण मी त्या जागाबद्दल सांगणार नाही", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. "तुम्ही हरलेल्या जागाही शेअर करु शकत नाहीत.तुम्हाला उदाहरण द्यायचे असेल तर औरंगाबादचं आहे. सातत्याने 9 वेळेस हरलेली जागा होती. एका मुस्लीमाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकवून दाखवली. तिथे मुस्लीम हा टर्न झाला. औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी होईल. आत्ता होईल. मी तु्म्हाला सांगतोय. 2024 च्या निवडणुकीत हे होईल. पण मी त्या जागाबद्दल सांगणार नाही", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.