![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Murlidhar Mohol Majha Katta : गुऱ्हाळवाल्याचा पोरगा, कुस्तीत जीव, क्रिकेटचे वेड, केंद्रात मंत्री
Murlidhar Mohol Majha Katta : गुऱ्हाळवाल्याचा पोरगा, कुस्तीत जीव, क्रिकेटचे वेड, केंद्रात मंत्री
पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणेकरांचे लाडके मुरली अण्णा…कार्यकर्त्यांसोबत ते जेवढे लिलया मिसळतात, मोकळेपणाने गणेशोत्सव मंडळात वावरतात, तेवढ्याच अदबशीरपणे पक्षातल्या धुरीणांसोबत ते उठबस करतात. १९९३ ला राजकारणात प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पक्षाशी ते निष्ठावंत राहिले… पक्षाने जी जबाबदारी दिली, जी संधी दिली त्या प्रत्येक संधीचं मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मिडास टच ने सोनं केलं.
पहिल्यांदाच पुण्याचे खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ निवडून आले आणि पहिल्याच टर्म मध्ये दोन केंद्रिय राज्यमंत्रीपदं त्यांना मिळाली. देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले तर ते आहेतच, पण पहिल्या भेटीतच पंतप्रधानांनी देखील त्यांना शाबासकीची थाप दिली. अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकणारं सहकार खातं त्यांच्या हाती दिलंय.
सगळे कार्यक्रम
![Murlidhar Mohol Majha Katta : गुऱ्हाळवाल्याचा पोरगा, कुस्तीत जीव, क्रिकेटचे वेड, केंद्रात मंत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/f68f53025bf9badadbbcf0bed28cb02c1719081069064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/82000546d57b951045b18cf7dcf248941718473115489977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/f7d4b7d1986118ea34802656b5b1c1631718209842905540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/03c66b2a7ecd043a4927fb92bd2e595b1717864196301977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/9ab5e6d0d20cb23012bb0111d7253018171666048228390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)