Uday Samant Majha Katta : Ajit Pawar विरोधक म्हणून भूमिका मंडतायत, त्यांना भेटून समजवणार
Uday Samant on Majha Katta : वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पाबाबत कालपासून संभ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झाला नव्हता. केवळ चर्चा झाली होती असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. पॅकेज वेळेत दिलं असतं तर हे झालचं नसते असेही सामंत म्हणाले. सामंत हे आज एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असललेले दावे फेटाळून लावले. दरम्यान, संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.
All Shows

































