एक्स्प्लोर
Jamyang Tsering Namgyal सामान्य कार्यकर्ता ते खासदार जामयांग नामग्याल यांचा खडतर प्रवास |Majha Katta
आम्ही जम्मू काश्मीर भागातील असल्याने कलम 370 वर बोलणे आमचा हक्क आहे, असं मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. लोकसभा, राज्यसभेत कलम 370 वर चर्चा सुरु असताना मी बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझ्या मनात असलेल्या 17-18 मुद्यांची सूची केली. एका नेत्याने मला भाषणाची संधी मिळेल असं आश्वासन दिलं. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत मला लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. मला वाटलं आजही संधी मिळणार नाही. मात्र उशीरा पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मी सलग 19 मिनिटाहून अधिक वेळ भाषण केलं. एवढे मोठे नेते सभागृहात असताना मला बोलण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब आहे, असं जामयांग नामग्याल यांनी सांगितले.
All Shows
Majha Katta

Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर

Jalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद

Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर

Govind Dev Giriji On Majha Katta : मोदी, शिवराय ते काशी, मथुरा बेधडक गोविंद देव गिरी 'माझा कट्टा'वर

Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























