Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर: 4.30 PM : 23 May 2024
Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर: 4.30 PM : 23 May 2024
डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा भीषण स्फोट, याआधी २०१६ मध्येही स्फोट झाला होता.
डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-२ मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट, याआधी प्रोबेस कंपनीत असाच भीषण स्फोट झाला होता.
डोंबिवली दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू, उदय सामंतांची माहिती.
डोंबिवलीतील कंपनी स्फोटात तिघांचा मृत्यू, तर २० ते २२ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.
डोंबिवलीच्या एमआयडीसी स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती, काही किमी दूरपर्यंतच्या इमारतींना जाणवली कंपनं, अनेकांचं नुकसान
डोंबिवलीत आग धुमसतीच, परिसरात धुराचे मोठे लोट, बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची महिती,
डोंबिवलीतील घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून रेस्कू टीम काम करतीये, मुख्यमंत्र्यांची माहिती.
'आग दुर्घटनेची चौकशी करुन कडक कारवाई करणार', मंत्री उदय़ सामंतांचं आश्वासन
डोंबिवली झालेल्या स्फोटाची श्रीकांत शिंदेंकडून पाहणी, आग आटोक्यात येण्यास संध्याकाळी होणार, श्रीकांत शिंदेंची माहिती.
सगळे कार्यक्रम
![Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 26 May 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/26/81a05e4ae5f8ff69c9e66c2be6207f2a1716705202183540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/d4f10a728a86228303928cfc47c5ba591716463871024718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/15/1efdab4b0409a67ad282fe0495587f821715769698828261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/24/a6933556c7b5ef4ed6b14d34574f6c9e1713949903934719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/10/b961dda2d6d2f67b6ff9816245e886bc171274166403690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)