एक्स्प्लोर
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 15 May 2024 ABP Majha
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी पावणे सात वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो (Narendra Modi Mumbai Ghatkopar Road Show) होणार आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप होईल. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरच का निवडण्यात आलं याला महत्त्वाचं राजकीय कारण आहे. मोदींच्या रोड शोचा परिणाम हा मुंबईतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट पडणार आहे.
सगळे कार्यक्रम
चांदा ते बांदा
Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 26 May 2024
Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर: 4.30 PM : 23 May 2024
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 15 May 2024 ABP Majha
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 2 PM : 24 एप्रिल 2024 : ABP Majha
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 10 April 2024 ABP Majha
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement