एक्स्प्लोर

Akola Crime News: अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत एका तरुणाचा नरबळी; विकी शिंदेला अटक, लिंबू हवेत उचलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल

Akola Crime News: अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत तरुणाचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर आला आहे.

Akola Crime News: अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत तरुणाचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार (Akola Crime News) आला समोर आला आहे. सदर प्रकरणी अकोल्यात 'पैशांचा पाऊस' पाडण्यासाठी अघोरी पूजा करून तरुणाचा नरबळी दिल्याचा आरोपातील संशयित विकी शिंदेला (Akola Vicky Shinde News) पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संशयित विवेक उर्फ विकी शिंदे याला सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली.

हेमंत प्रफुल्ल सपकाळ असं मृत तरुणाचं नाव असून, इंदूरमध्ये अघोरी पूजेदरम्यान त्याचा नरबळी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. तर या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विकी शिंदे नामक मांत्रिकाचे अघोरी पूजेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अकोला आणि इंदूरमधील एमजी रोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय? (Akola Crime News)

हेमंत सपकाळ हा दोन मित्रांसोबत अकोल्यातील आपल्या राहत्या घरातून इंदौरला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, इंदौरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अघोरी पूजा करण्यात आली. विकी नामक मांत्रिकाच्या सल्ल्याने ही पूजा झाल्याचा आणि याच पूजेदरम्यान हेमंतचा नरबळी दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सर्वात आधी कुटुंबीयांना हेमंत झाडावरून पडून मरण पावल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुटुंबीयांना जखमा आढळून आल्यात. मृत्यूनंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारल्याच्या व्रणासोबत त्याच्या एका हाताची तीन बोटे कापली गेल्याचं दिसल्याचा दावा कुटुंबियांनी केला. मृतकाचे शवविच्छेदन इंदौर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृतकाच्या मृत्यूचं गुढ उकलण्याची शक्यता आहे.

विकी नामक मांत्रिकाच्या अघोरी पूजेचे काही व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती- (Akola Vicky Shinde News)

दरम्यान, विकी नामक मांत्रिकाच्या अघोरी पूजेचे काही व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागलेत. या व्हिडीओमध्ये तो तथाकथित दैवी शक्तीच्या आधारे लिंबू हवेत उचलत असल्याचा दावा करताना दिसतोय. तर पूजेदरम्यान उपस्थितांना घाबरून न जाण्याचं आवाहनही करताना दिसतोय. मात्र, या व्हिडिओंच्या सत्यतेची कोणतीही पुष्टी 'एबीपी माझा' करीत नाहीय. या प्रकरणी मृत हेमंतच्या नातेवाईकांनी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस आणि इंदौर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Pune Crime News: पतीच्या मृत्यूनंतर पैशांवरून कौटुंबिक वादानं टोक गाठलं, दिर अन् सासूनं शिक्षिकेला संपवलं; वाढदिवसादिवशीच लेक झाली पोरकी; घटनेनं पुरंदर हादरलं!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Robbery : पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांची 97.50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आझाद मैदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांची 97.50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आझाद मैदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Hinjewadi Pune : पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या
पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या
Beed Accident Case : रेस लागली नव्हती आणि माझा मुलगाही गाडी चालवत नव्हता, बीड अपघात प्रकरणात भाजप नगरसेवकाचा दावा; गायकवाड दाम्पत्याचा तडफडून मृत्यू
रेस लागली नव्हती आणि माझा मुलगाही गाडी चालवत नव्हता, बीड अपघात प्रकरणात भाजप नगरसेवकाचा दावा; गायकवाड दाम्पत्याचा तडफडून मृत्यू
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
Embed widget