एक्स्प्लोर
टॉप स्टोरीज फ्रॉम Accident News
महाराष्ट्र
मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन अन् म्हणाल्या....
क्राईम
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
क्राईम
दोन वर्षीय चिमुरडीला गाडीखाली चिरडणाऱ्या डॉटरला पोलिसांकडून अभय? केवळ गुन्हा दाखल, अटक टाळली, आळंदी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
क्राईम
चेंबूर स्कूलबस अपघातात एकुलता एक लेक गमावला, शून्यात हरवलेल्या आईनं बॅट उराशी कवटाळली अन् म्हणाली, 'माझा विहान येईल, क्रिकेट खेळायला जाईल!'
क्राईम
जालना-मंठा रोडवर भीषण अपघाताचा थरार; भरधाव कारनं रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या तलाठ्याला अक्षरशः चिरडलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
जळगाव
पंढरीच्या वारीला जाणाऱ्या ट्रॅक्टरला आयशरची जोरदार धडक, ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे; एकाचा मृत्यू, 15 जखमी
क्राईम
तीन आठवडे उलटले तरी एक कार सापडेना? हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील हायटेक पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
क्राईम
थरारक! नागपुरात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली, कारसह दुकानाच मोठं नुकसान, मध्यरात्री रस्त्यांवर रेसिंगच्या नादात अपघात?
क्राईम
बुलढाण्याच्या नांदुराजवळ भीषण अपघात, नागपूरहून जळगावकडे जाणारी भरधाव खाजगी प्रवासी बस पलटीली, दहा ते बारा प्रवासी जखमी
बातम्या
पुण्यात भीषण अपघात, राजगड किल्ल्याकडे चाललेली ट्रॅव्हल्स पाबे घाटात दरीत कोसळली; मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू
क्राईम
भिवंडीत अग्नितांडव! एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना; टायर गोदामसह, लाकडाची वखार आगीच्या भक्ष्यस्थानी
विश्व
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Photo Gallery
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
आयपीएल
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग





















