एक्स्प्लोर

Whatsapp Colour Change : व्हाट्सॲपचं भन्नाट फिचर, आता बदलू शकतात ॲपचा कलर! 

Whatsapp New Feature : IOS बीटा टेस्टर्ससाठी व्हाट्सॲपने  एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरचा वापर करून युजर्स ॲपचा कलर आपल्या मनाने निवडू शकतात.

Whatsapp Colour Change : IOS बीटा टेस्टर्ससाठी व्हाट्सॲपने  (Whatsapp) एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरचा वापर करून युजर्स ॲपचा कलर आपल्या मनाने निवडू शकतात. यामध्ये कंपनीने पाच कलरचे ऑप्शन दिले आहेत. ते कलर कोणते आहेत आणि तो फिचर नक्की काय आहे? हे प्रश्न तुम्हाला पडला आहे का? चला तर जाणून घेऊया...

सोशल मीडियामध्ये नावाजलेली कंपनी Whatsapp आणि अनेक नवीन फिचर्सवर काम करत असते. पहिल्यांदा हे फिचर्स बीटा टेस्टरसाठी लागू केले जातात. यानंतर सामान्य माणसांसाठी हे फीचर्स आणले जातात. यामध्येच आता कंपनीने IOS बीटा टेस्टर यांच्यासाठी एक 'थीम फीचर' आणला आहे. याचा वापर करून युजर्स ॲपचा मेन कलर बदलू शकतात. अपीयरेंस सेक्शनमध्ये IOS युजर्सना हा फिचर मिळणार आहेत. यासाठी कंपनीने पाच कलर ऑप्शन दिले आहेत, ज्याच्यामध्ये ग्रीन, ब्लू, व्हाईट, पिंक आणि वायलेट या कलरचा समावेश करण्यात आला आहे. याच्यातील कोणता पण एक कलर तुम्ही ॲपच्या मेन कलरसाठी वापरू शकता. यामुळे व्हाट्सॲप आता एका नवीन लुकमध्ये तुमच्यासमोर येणार आहे. 

या अपडेटची माहिती व्हाट्सॲपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाईट wabetainfor ने शेअर केली आहे. आता IOS 24.1.10.70 बीटा व्हर्जनमध्ये हा अपडेट आणला आहे. वेबसाईटनुसार, हा नवीन फीचर युजर्स ना आपल्या पर्सनॅलिटीला साजेल, असा ॲपचा कलर सेट करण्याचा ऑप्शन देतो. ज्यामुळे युजरचा एक्सपिरीयन्ससुद्धा बदलू शकतो. 

स्टेटस अॅप होणार अपडेट 

सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते. पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Facebook Feature: Facebook मध्ये आलं नवीन लिंक हिस्ट्री फीचर, कसं वापराल आणि काय आहेत फायदे? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget