एक्स्प्लोर

Google Chrome Incognito Mode : गुगलची तुमच्यावर करडी नजर? ते व्हिडीओ Incognito Mode मध्ये चुकूनही पाहू नका!

इन्कॉग्निटो मोडमध्ये तुम्हाला कोणीही ट्रॅक करू शकत नाही तर तुम्ही चुकत आहात. नुकतेच गुगल ने सांगितले आहे की इन्कॉग्निटो मोड चालू असताना ही ट्रॅक होऊ शकतात. 

Google Chrome Incognito Mode : तुम्ही ही तुमच्या सेफ्टीसाठी गुगल क्रोम (Google Chrome) ब्राऊझरवर इन्कॉग्निटो मोड वापरता का? जर वापरत असाल तर आताच सावधान व्हा. जर तुम्हाला  वाटत असेल की या इन्कॉग्निटो मोडमध्ये तुम्हाला कोणीही ट्रॅक करू शकत नाही तर तुम्ही चुकत आहात. नुकतेच गुगल ने सांगितले आहे की इन्कॉग्निटो मोड चालू असतानाही तुम्ही सर्च केलेली माहिची ट्रॅक होऊ शकते. 

काय आहे Incognito Mode?

Incognito Mode ब्राउझरवर हा एक सीक्रेट विंडो म्हणून काम करतो. यामध्ये ब्राउज़िंग हिस्ट्री ही सेव्ह होत नाही. मात्र या मोडची माहिती गुगल ट्रॅक करत असते. आम्ही सगळी माहिती आमच्याकडे ठेवत असतो. हिस्ट्री जरी सेव्ह होत नसली तरी माहिती गुगल ट्रॅक करत असते. 

2020 मध्ये हा प्रकार उघडकीस आला 

Incognito Mode मधील माहिती ट्रॅक होते, असं 2020 मध्ये समोर आलं होतं. तेव्हा क्लास अॅक्शन खटलाला समोरे जावे लागले. सगळ्या आरोपानंतर गुगलवर प्राइव्हसी लो तोडण्याचा आरोप लावण्यात आला. या शिवाय 5 अब्ज डॉलर्सची भरपाईची मागणी करण्यात आली. गुगलने केस टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, तरीही शेवटी गुगलला केस मिटवण्यासाठी 5 बिलियन डॉलर्सची मोठी रक्कम मोजावी लागली.

कंपनीने बदलाला पेजचा  टेक्स्ट

येवढं सगळं होऊन सुध्दा गुगलनी हे मान्य केले नाही. या उलट कंपनीने  आतिशय हुशारीने इन्कॉग्निटो मोडला अपडेट केले. शिवाय अशा ठिकाणी ते लिहिलेले आहे की त्या बाजूला आपले लक्ष ही जात नाही. तुम्‍हाला वाटत असेल की इन्कॉग्निटो मोडमध्‍ये तुम्हाला हवं ते तुम्ही सर्च करू शकता परंतु असे नाहीये. तुमच्यावरही गुगल लक्ष ठेवून आहे. 

सहज ट्रॅक होऊ शकते माहिती

या मोडचा वापर केल्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरली जात नाही. जर आपण एखाद्या वेबसाइटवर आपले तपशील भरले जसे - नाव, पत्ता, नंबर, ईमेल इत्यादी, तर ते आपल्या ब्राउझरमध्ये सामान्य मोडमध्ये सेव्ह केले जाते परंतु जेव्हा आपण इनकॉग्निटो मोड वापरता तेव्हा कोणतीही माहिती सेव्ह होत नाही. या मोडमध्ये सर्च केल्याने तुम्ही फोनमध्ये हिस्ट्री सेव्ह करत नाही, तर तुमची ब्राउझिंग हिस्ट्री तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पाहता येते. अशावेळी जर तुम्ही काही चुकीचं केलं तर तुम्हाला सहज ट्रॅक करता येऊ शकतं. 

इतर महत्वाची बातमी-

iPhone 14 Discount : फ्लिपकार्टवर iPhone 14 वर बंपर डिस्काउंट; 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता iPhone 14

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget