एक्स्प्लोर

संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

Crime news: आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे

Chatrapati sambhajinagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. (Crime News) पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे, तसेच बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिसांनी आरोपी PSI विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Crime News: नेमके प्रकरण काय?

पीडित महिला आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही परभणी जिल्ह्यातील आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दोघे आले होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने ओळख झाली, आणि नंतर ही ओळख प्रेमसंबंधात बदलली. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार, आरोपीने 2024 च्या फेब्रुवारीत तिला अजबनगर परिसरातील एमएच-20 नावाच्या कॅफेत नेले आणि तिथे तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला.

या संबंधातून पीडित महिला गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गोळ्यांमुळे गर्भपात झाल्यानंतर आरोपीने पीडितेला पूर्णपणे दूर केले आणि तिला ब्लॉकही केले. त्याचदरम्यान आरोपी PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.

प्रकरण उघड केल्यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही “तुला जे करायचे ते कर” असे म्हणत धमकावल्याचा आरोप महिलेने केला आहे. अखेर मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचारामुळे पीडित महिला क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली.

PSI सह कुटुंबीयांचा शोध सुरू 

तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमएच-20 कॅफेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान मिळालेल्या माहितीवरून प्रकरणाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली. पोलिसांनी सुरुवातीला ही माहिती माध्यमांसमोर येऊ नये म्हणून गोपनीयता पाळली, मात्र नंतर प्रकरण उघड झाले.आता आरोपी PSI आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू असून, अत्याचाराच्या या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget