ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कॅबिनेट बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची अचानक दांडी, महायुतीच्या गोटात प्रचंड खदखद; निवडणुकांतील फोडाफोडीचं कारण समोर, ऑपरेशन लोटसमुळे शिंदे गटात नाराजी https://tinyurl.com/59a2jyby तुम्ही जे करताय ते योग्य नाही; निवडणुकीतील पक्षप्रवेशावरुन शिंदेंच्या मंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांच्या दालनात जाऊन नाराजी एकनाथ शिंदेंचे मंत्री मुख्यमंत्र्यांना विचारायला गेले; फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसमोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना पुराव्यासह झाडलं https://shorturl.at/9TH3n
2. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत, म्हणाले, उद्यापासून महायुतीचे नेते एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत
https://tinyurl.com/5n8y2b6m महायुतीत नाराजीचे खटके उडताच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं; म्हणाले, चला, आज परत कोणीतरी गावी जाणार! https://tinyurl.com/38px3a9k
3. ठाकरे गटाला दे धक्का; नाशिकमध्ये दादा भुसेंविरुद्ध निवडणूक लढणाऱ्या अद्वय हिरेंसह संभाजीनगरमधील राजू शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलणार https://tinyurl.com/5n7x2uv3 उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचे कारण नाही; ठाकरेंच्या शिवसेनेनं मुखपत्रातून काँग्रेसला सुनावलं https://tinyurl.com/yc2r2627
4. 8. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी, कट्टर विरोधक हसन मुश्रीफ-समरजीत घाटगेंची कागलमध्ये युती; दोन्ही राष्ट्रवादी 'चलाखीने' एकत्र
https://shorturl.at/IlVpJ रत्नागिरीतील खेडमध्येही भाजपच्या नव्या राजकीय खेळीने खळबळ; वैभव खेडेकरांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात, अखेरच्या दिवशी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज https://tinyurl.com/tdk6ye3u
5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू; सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला गंभीर इशारा
https://tinyurl.com/2b7xsdhu पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ट्विस्ट, एका रात्रीत प्रभागांचं आरक्षण पुन्हा बदललं, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षणात बदल https://tinyurl.com/2bhxthnv नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारची घोषणा; ब्राह्मण, राजपूत अन् आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजना जाहीर https://tinyurl.com/yc4upsxn
6. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपरिषदेत खातं उघडलं https://shorturl.at/PZCOT सोलापूर जिल्ह्यातील अनगरमध्ये बिनविरोध 17 जागा, आता जळगावमध्येही कमळ खुललं; 3 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले https://tinyurl.com/3y9m6v6h
7. मनसे सोडल्यानंतर प्रकाश महाजनांची हिंदुत्त्वावरुन राज ठाकरेंवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, मन शुद्ध नसेल तर बिसलरीही गटार वाटेल https://tinyurl.com/yc5cntf8 नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला; अमित ठाकरे म्हणाले, एकच सांगतो तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू https://tinyurl.com/bp9kb2mr
8. 'सुनील केदारांनी भाजपकडून सुपारी घेतलीय, नागपुरात नगराध्यक्षपदी भाजपमधून आयात केलेल्यांना उमेदवारी'; काँग्रेसच्याच नेत्याकडून गंभीर आरोप
https://tinyurl.com/yjuubd5c संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात https://tinyurl.com/4aa7afdr
9. पुणे जमीन घोटाळ्यातील 42 कोटी भरण्याबाबतचा निर्णय लांबणीवर, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला स्पष्टीकरणासाठी मुदत, सहजिल्हा निबंधकांची माहिती
https://tinyurl.com/5yuw6ejy पुण्याच्या हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या; आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र https://tinyurl.com/a8yy6cmu
10. पालघर साधू हत्याकांड प्रकरणात आरोप झाल्याने भाजप प्रवेश स्थगित; आता काशिनाथ चौधरी ढसाढसा रडले; म्हणाले, मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो https://tinyurl.com/56b3n4eu 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल'; नाशिकमध्ये मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार https://tinyurl.com/y3uey35v
*एबीपी माझा स्पेशल*
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
https://tinyurl.com/mr2b9dss
शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी; महायुतीत तणाव, निवडणुकांतील फोडाफोडीसह शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे https://tinyurl.com/5du9nkzb
डॉ. उमर नबी सुसाइड बॉम्बर, बूट बॉम्बचा वापर करुन स्फोट, कारच्या टायरवर सापडले घातक रसायनाचे अंश
https://tinyurl.com/78fcyvpc
विधानसभेत दादा भुसेंना कडवी झुंज, आता उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत कमळ हाती, कसा आहे अद्वय हिरेंचा भाजप, शिवसेना ते पुन्हा भाजपचा प्रवास?
https://tinyurl.com/49m874fn
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























