एक्स्प्लोर

iPhone 14 Discount : फ्लिपकार्टवर iPhone 14 वर बंपर डिस्काउंट; 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता iPhone 14

फ्लिपकार्टचं ग्रेट रिपब्लिक डे सेल  2024 भारतामध्ये सुरू झाली आहे.यामध्ये अनेक प्रॉडक्टवर डिस्काउंट दिले जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना त्यांच्या बजेट पेक्षाही जास्त चांगले डिस्काउंट दिले जात आहे.

iPhone 14 Discount : फ्लिपकार्टची ग्रेट रिपब्लिक डे सेल  2024 (flipkart great republic sale 2024) भारतामध्ये सुरू झाली आहे. यामध्ये अनेक प्रॉडक्टवर डिस्काउंट दिले जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना त्यांच्या बजेट पेक्षाही जास्त चांगले डिस्काउंट दिले जात आहे. यामध्ये आयफोन 14 हे मॉडेल आहे आणि याच्या खरेदीवर आता ग्राहकांना खूप चांगले डिस्काउंट मिळणार आहे. अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही हा फोन खरेदी करू शकणार आहात. जर तुम्ही सुद्धा आयफोन 14 मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि तुमचं बजेट तुम्हाला साथ देत नाही आहे का? तर आता तुमच्याकडे हा फोन खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. चला तर जाणून घेऊया या आयफोन 14 वर किती टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळू शकते. 

किती असेल डिस्काउंट?

या डिस्काउंट बद्दल बोलायचे झाले तर आयफोन 14च्या खरेदीवर ग्राहकांना खूप चांगली ऑफर मिळणार आहे. जर फ्लिपकार्टवर याची किंमत बघितली तर हा फोन तुम्हाला साधारणतः 69,900 रुपये मध्ये मिळेल. मात्र कंपनीकडून ग्राहकांसाठी ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिकन डे सेल 2024 याची संधी साधून 15% डिस्काउंट ऑफर करण्यात आले आहे. हे डिस्काउंट मिळाल्यानंतर ग्राहकांना हा फोन 58,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. या डिस्काउंट मुळे ग्राहकांना जवळजवळ 11,000 रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो अर्थात तुम्ही तुमचे 11000 रुपये इथे वाचवू शकतात. 

आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन 

 फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले, A15 बायोनिक चिप आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. तुम्ही हा फोन 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5G सपोर्ट, वाय-फाय, ड्युअल सिम (Dual SIM), ब्लूटूथ, जीपीएस (GPS) आणि चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, iPhone 14 मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा (Camera) सेटअप आहे ज्यामध्ये मोठा f/1.5 अपर्चर, सेन्सर-शिफ्ट OIS आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेकेंडरी शूटर असलेला 12-मेगापिक्सेल वाइड-अँगल मुख्य सेन्सरचा समावेश आहे.  iPhone 14 च्या स्पेसिफिकेशन (Specification) बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. मोबाईल फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आणि समोर 12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. iPhone 14 IOS16 वर काम करतो आणि A15 बायोनिक चिपसेट यात सपोर्ट करण्यात आला आहे. तुम्ही लाल, निळा, मिडनाईट ब्लॅक, पर्पल, स्टारलाईट आणि अलीकडे जोडलेल्या पिवळ्या रंगात देखील iPhone 14 खरेदी करू शकता. 

इतर महत्वाची बातमी-

Samsung Smart Ring : सॅमसंगची स्मार्ट रिंग चर्चेत; लहान अंगठी करणार AI सह हेल्थ ट्रॅकिंग, कसे असतील फिचर्स?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget