शाओमी रेडमी 3s प्राइम : 8 हजार 999 रुपये किंमतीच्या या फोनमध्ये 4100mAh दमदार क्षमतेची बॅटरी आहे. तर 3 जीबी रॅम, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
2/6
रेडमी नोट 3 : या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी, 2 जीबी रॅम, 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तर किंमत 9 हजार 999 रुपये एवढी आहे.
3/6
स्मार्टफोन खरेदी करताना बॅटरी बॅकअपचा फोन शोधणं, त्यात बजेट फोन असणं हे मोठं आव्हान असतं. मात्र सध्या बाजारात 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत दमदार बॅटरी बॅकअप असलेले स्मार्टफोन आहेत.
4/6
मोटो E3 पॉवर : 7 हजार 999 रुपये किंमतीच्या या फोनमध्ये 3500mAh क्षमतेची बॅटरी आहे. तर 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.
5/6
मेझू M3 नोट : या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये असून यामध्ये 4100mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी आहे. तर 3 जीबी रॅम आहे.
6/6
आसुस जेनफोन मॅक्स : या फोनची किंमत 9 हजार 399 रुपये आहे, तर 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. 2 जीबी रॅम, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असे फीचर्स आहेत.