एक्स्प्लोर

Paytm Payment Banks: आता पेमेंटसाठी कोणत्या अॅप्सचा कराल वापर? पेटीएम पेमेंट बँकेला कोणते आहेत पर्यायी अॅप्स? जाणून घ्या सविस्तर 

Paytm Payment Banks: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अनेक सेवा 29 फेब्रुवारीनंतर सुरु न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) वर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की 29 फेब्रुवारी 2024 पासून Paytm Payments Bank Limited ला नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करण्यापासून, कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांवर, वॉलेट्स आणि FASTags वर ठेवी टॉप-अप स्वीकारण्यापासून  प्रतिबंधित केले जाणार नाही. 

यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक अधिसूचना जारी केली. यामध्ये पेटीएमच्या काही सेवांना परवानगी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स त्यांच्या पेटीएम वॉलेटमधील शिल्लक पैसे त्यांच्या सेविंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करु शकतील. तसेच आता तुम्ही सेच पेमेंट करण्यासाठी पेटीएमऐवजी तुम्ही कोणते प्लॅटफॉर्म वापरू शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

आरबीआयद्वारे सूचना जारी

आरबीआयने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक पेटीएम ग्राहक  बचत बँक खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमधील शिल्लक रक्कम कोणत्याही निर्बंधाशिवाय काढू किंवा वापरू शकतील. तसेच आरबीआय द्वारे एक नोटीफिकेशन देखील काढण्यात आले आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, पाइपलाइन ट्रानजॅक्शन आणि नोडल अकाऊंट्स (29 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी सुरू केलेल्या सर्व व्यवहारांच्या संदर्भात) व्यवहार पूर्ण करण्याची वेळ 15 मार्चपर्यंत वाढवली जाईल आणि त्यानंतर कोणत्याही व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही.

पेटीएमसाठी 'या' अॅप्सचा करता येणार वापर

भारतामध्ये ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पेटीएम हा सर्वात मोठा पर्याय होता. पेटीएमच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे व्यवहार केले जात होते. पण आता पेटीएम बँकेच्या अनेक सेवांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बंदी घालण्यात आल्यानंतर ग्राहकांना आता इतर पेमेंट ऑप्शनचा वापर करावा लागणार आहे. पेटीएम ऐवजी तुम्ही कोणत्या इतर अॅप्सचा वापर करु शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

  • PhonePe
  • Google Pay
  • AmazonPay
  • WhatsApp Pay
  • Mobikwik
  • Freecharge
  • Airtel Money
  • Jio Money

पेटीएम बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान आता आरबीआयकडूनच यासंदर्भात अधिकचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम देखील दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे पेटीएम बँकेच्या माध्यमातून जे आर्थिक व्यवहार करण्यात येत होते, त्याशिवाय आता कोणत्या अॅप्सच्या माध्यमातून हे आर्थिक व्यवहार होऊ शकतात याविषयी देखील जाणून घेता येईल.  

ही बातमी वाचा : 

iPhone Upcoming Feature : Apple ची मोठी तयारी! लवकरच आयफोनवर मिळणार AI फिचर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Embed widget