एक्स्प्लोर

iPhone Upcoming Feature : Apple ची मोठी तयारी! लवकरच आयफोनवर मिळणार AI फिचर

iPhone Upcoming Feature : अॅपल लवकरच आयफोनमध्ये AI फिचर जोडण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी यासंदर्भात नुकतेच संकेत दिले असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई : अॅपल (Apple) सध्या एआय फिचरवर काम करत असल्याचं अॅपलचे सीईओ टीम कुक (Tim Cook) यांनी म्हटलं. तसेच काही तज्ञांनी देखील अॅपल लवकरच त्यांचे एआय फिचर सुरु करणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. अॅपलमध्ये येणाऱ्या iOS अपडेटमध्ये हे एआय फिचर जोडले जाऊ शकते. नुकतच गुगल आणि सॅमसंगने त्यांचे एआय फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. युजर्सना Google Pixel 8 आणि Samsung Galaxy S24 मालिकेत अनेक AI फिचर  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

गुगल आणि सॅमसंगने लॉन्च करुन दिलेल्या फिचरमुळे अॅपल या शर्यतीत कुठेतरी मागे पडत असल्याचं चित्र होतं. तसेच अॅपलने नुकतचं त्यांची आयफोन 15 ची सीरिज देखील लॉन्च केली आहे. पण त्यामध्येही एआय फिचर युजर्सना देण्यात आलेले नाही. पण आता आयफोन येणाऱ्या अपडेटमध्ये हे फिचर जोडणार असल्याचे संकेत अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी दिलेत. त्यामुळे लवकरच युजर्सना आयफोनमध्ये AI फिचर मिळणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

अॅपल करतयं AI फिचरवर काम

या आठवड्यात अॅलपचा जो क्वार्टरली अर्निंग कॉल झाला, त्यामध्ये या फिचरविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये टीम कुक यांनी सांगितले की, सध्या  जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर फीचरवर काम सुरु आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे फिचर आयफोन युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते, असं देखील टीम कुक यांनी म्हटलं. दरम्यान अॅपलकडून नरेटिव्ह AI फिचरविषयी माहिती देण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी देखील अॅपलकडून AI फिचरविषयी माहिती देण्यात आली होती. 

iOS 18 असणार सर्वात मोठं अपडेट

यापूर्वी मार्क गुरमन यांनी माहिती दिली होती की, iOS 18 Apple च्या iOS हिस्ट्रीमधील सर्वात मोठे अपडेट असू शकते. त्यामुळे अॅपलकडून देण्यात येणाऱ्या याच अपडेटमध्ये युजर्सना AI फिचर उपलब्ध होऊ शकतो. पण अद्याप याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु विश्लेषकांनुसार, आयफोनमध्ये सध्या कोणतेही नवीन इनोव्हेशन येत नाही आहे, त्यामुळे आयफोनच्या विक्रीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. इतर ब्रँडने आतापर्यंत त्यांचे फोल्डेबल फोन, फ्लिप फोन आणि AI फिचरसह अनेक फोन लॉन्च केले आहेत. पण अॅपलने अद्याप अशा कोणत्याही प्रकारचे फोन तयार केले नाहीत. 

ही बातमी वाचा : 

Nirmala Sitharaman : AI मुळे वाढणार बेरोजगारीचे प्रमाण? निर्मला सीतारामन म्हणतात...

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget