एक्स्प्लोर

OnePlus Cloud 11 Launch Event: आज Oneplus चे दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus Cloud 11 Launch Event: चीनची मोबाईल उत्पादक कंपनी वनप्लस आज आपले दोन जबरदस्त स्मार्टफोन, वनप्लस 11 5G  आणि वनप्लस 11R लॉन्च करणार आहे.

OnePlus Cloud 11 Launch Event: चीनची मोबाईल उत्पादक कंपनी वनप्लस आज आपले दोन जबरदस्त स्मार्टफोन वनप्लस 11 5G  आणि वनप्लस 11R लॉन्च करणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना उत्तम कॅमेरा, चांगला प्रोसेसर आणि दमदार बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. आज कंपनीचा एक मोठा इव्हेंट दिल्लीत होणार आहे. यामध्ये कंपनी 2 स्मार्टफोन, एक स्मार्ट टीव्ही, इयरबड्स आणि वनप्लस पॅड लॉन्च करणार आहे.

OnePlus Cloud 11 Launch Event:  OnePlus 11 5G स्पेसिफिकेशन 

OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा QHD Plus AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120 hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Generation 2 SOC वर काम करेल. मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज पाहायला मिळेल. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX890 कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स असतील. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी तुम्हाला फ्रंटमध्ये 16 कॅमेरे मिळतील. OnePlus 11 5G मध्ये, तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

OnePlus Cloud 11 Launch Event: किती असेल किंमत? 

टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटरद्वारे OnePlus 11 5G ची किंमत उघड केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, OnePlus 11 5G च्या 16 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 61,999 रुपये असू शकते. मात्र त्याने 8GB रॅम 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत उघड केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 11 5G ची प्रारंभिक विक्री 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर 14 फेब्रुवारीपासून सामान्य युजर्ससाठी उपलब्ध असेल.

OnePlus Cloud 11 Launch Event: OnePlus 11R 5G स्पेसिफिकेशन 

OnePlus 11R 5G बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 8th Plus Generation 1 चिपसेटवर काम करेल. फोटोग्राफीच्या बाबतीत, तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पहायला मिळेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा असेल. समोर तुम्हाला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. OnePlus 11R 5G ला 5000 MH बॅटरी मिळेल जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

OnePlus Cloud 11 Launch Event: किंमत?

टिपस्टर मुकुल शर्मा याने ट्विटद्वारे सांगितले की, OnePlus 11R 2 स्टोरेज पर्याय 8/128GB आणि 16/512GB मध्ये ऑफर केला जाईल. त्याने सांगितले की, OnePlus च्या 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 40,000 रुपये असू शकते, तर 16GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget