एक्स्प्लोर

OnePlus 12R Feature : OnePlus 12R स्पेसिफिकेशन्स लीक, 8GB RAM, 50MP कॅमेरासह लाँच होणार

OnePlus लवकरच OnePlus Ace 3 आणि OnePlus 12R हे नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.OnePlus Ace 3 चीनमध्ये 4 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो,

OnePlus 12R  Feature : OnePlus (OnePlus)  लवकरच OnePlus Ace 3 आणि OnePlus 12R हे नवीन स्मार्टफोन लॉंच  करणार आहे.OnePlus Ace 3 चीनमध्ये 4 जानेवारीला लॉंच  केला जाऊ शकतो, तर OnePlus 12R 23 जानेवारीला OnePlus 12 सोबत जागतिक बाजारात लॉंच  होण्याची शक्यता आहे. OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स असल्याचे समोर आले आहेत.आता Ace 3 ची लाँच तारीख जवळ येत असताना, ब्रँडने मोबाईलबद्दल माहिती देण्यासाठी एक पोस्टर पोस्ट केले आहे. चला तर OnePlus Ace 3/12R बद्दल जाणून घेऊया...

OnePlus 12R/Ace 3 चे फिचर 

OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. परंतु या लीकमधील नवीन माहिती स्टोरेजशी संबंधित आहे.  OnePlus स्मार्टफोन 8GB/16GB LPDDR5x रॅम आणि 128GB (UFS 3.1) / 256GB (UFS 4.0) स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.  आयर्न ग्रे आणि कूल ब्लू या दोन रंगांमध्ये हा फोन येणार असल्याचेही समोर येत आहे.

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Ace 3/12R ला 6.78-इंच ProXDR LTPO 4.0 OLED डिस्प्ले कर्व्ड ऐजेस, 1.5K रिझोल्यूशन, 1-120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची अपेक्षा आहे.  हे गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षणासह येईल.  हा फोन Snapdragon 8 Gen 2 वर काम करेल.  फोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली जाऊ शकते जी 100W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल.

कॅमेरा सेटअपसाठी, OnePlus 12R मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX890 कॅमेरा, OIS सपोर्टसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.  समोर 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल.  हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14 किंवा OxygenOS 14 सह येईल.  टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या लीकनुसार, राखाडी आणि निळ्या रंगांव्यतिरिक्त, Ace 3 मेटॅलिक शाइनसह Silver रंगात येण्याची शक्यता आहे. 

OnePlus 12 5G लाँच होणार

OnePlus 12 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता स्मार्टफोन निर्माता कंपनी जागतिक बाजारपेठेत हा फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्चिंगच्या संदर्भात तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, 23 जानेवारी 2024 रोजी  OnePlus 12 5G आणि  OnePlus 12 R 5G हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहेत.  भारतातही हा स्मार्टफोन याच दिवशी लॉन्च होईल अशी आशा आहे. याआधी स्मार्टफोनचा फ्लॅगशिप 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होईल असे कंपनीकडून सांगण्यात आला होते.

इतर महत्वाची बातमी-

Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget