एक्स्प्लोर

WhatsApp वर मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट, 'या' लोकांना वापरता येणार हे फिचर

लवकरच तुम्ही नंबर्स एक्सजेंच न करता व्हॉट्सअॅपवर एकमेकांशी कनेक्ट होऊ शकाल. कंपनी युजरनेम फीचरवर काम करत आहे आणि काही यूजर्सना ते मिळू लागले आहे.

मुंबई : लवकरच तुम्ही नंबर्स एक्सजेंच न करता व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) एकमेकांशी कनेक्ट होऊ शकाल. कंपनी युजरनेम फीचरवर काम करत आहे आणि ते वेब बीटा यूजर्ससाठी उपलब्ध होऊ लागले आहे. युजरनेम फीचर अंतर्गत तुम्ही कोणत्याही व्यक्तीला त्याच्या युजरनेमच्या मदतीने तुमच्या व्हॉट्सअॅपवर अॅड करू शकता आणि त्यानंतर त्याच्याशी चॅट करू शकता.तुम्ही तुमच्या युजरनेमचा वापर करुन ज्या लोकांशी कनेक्ट होणार आहात, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मात्र तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर दिसणार नाही. सध्या हे वैशिष्ट्य फक्त वेब बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. याआधी हे फीचर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससोबतही दिसले होते.

WhatsApp वर मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट, 'या' लोकांना वापरता येणार हे फिचर

या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. वेबसाइटवरून एक चित्र देखील पोस्ट केले गेले आहे. युजरनेम व्यतिरिक्त कंपनी वेब यूजर्ससाठी स्टेटस अपडेट्स आणि डार्क इंटरफेसवरही काम करत आहे. लवकरच वेब वापरकर्ते त्यांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून थेट मोबाइलशिवाय स्टेटस अपडेट शेअर करू शकतील. केवळ मीडियाच नाही तर तुम्ही मजकूर स्थिती देखील पोस्ट करू शकता.

युजरनेम देखील बदलू शकता

व्हॉट्सअॅपच्या युजरनेम फीचरमुळे लोकांची प्रायव्हसी सुधारण्यास मदत होईल. युजरनेम फीचर इतर सोशल मीडिया अॅप्सप्रमाणे काम करेल आणि प्रत्येक व्यक्तीचे युनिक युजरनेम असेल. वेबसाइटनुसार, तुम्ही तुमचे युजरनेम देखील बदलू शकाल. मात्र, त्यासाठीची कालमर्यादा काय असेल हे अद्याप कळू शकलेले नाही. म्हणजेच इतर अॅप्समध्ये युजरनेम बदलण्यासाठी काही कालावधी असतो. जर तुम्ही आज तुमचे नाव बदलले असेल तर तुम्ही ठराविक वेळेनंतरच ते बदलू शकता. व्हॉट्सअॅपवरही असेच काही घडते की नाही हे पाहणे बाकी आहे. 


स्टेटस अॅप देखील होणार अपडेट 

सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये असे काय होते की, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते.पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे. 

हेही वाचा : 

Tesla Robot Attack : टेस्लाच्या रोबोटचा माणसावर जीवघेणा हल्ला, आधी कर्मचाऱ्याला जमिनीवर आपटलं, मग हात पाय आवळले; पुढे जे घडलं...

iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंटवर मिळते भरघोस सूट; आता 'इतक्या' किंमतीत खरेदी करू शकता तुमचा आवडता फोन

महत्त्वाच्या बातम्या

Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget