एक्स्प्लोर

स्वस्त आणि स्मार्ट; नवीन Moto E13 स्मार्टफोन भारतात लॉन्च

Moto E13 with 13MP camera launched: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Motorola ने आपला नवीन फोन Moto E13 भारतात बजेट फोन रेंजमध्ये लॉन्च केला आहे.

Moto E13 with 13MP camera launched: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Motorola ने आपला नवीन फोन Moto E13 भारतात बजेट फोन रेंजमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन खास एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. हा फोन अशा लोकांसाठी बाजारात आणला गेला आहे, ज्यांना वेब ब्राउझ करण्यासाठी, व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आणि कंटेंट पाहण्यासाठी स्मार्टफोन घ्यायचा आहे. Moto E13 दोन स्टोरेज प्रकारांसह आणि तीन रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा फोन Android 13 च्या Go व्हर्जनवर काम करतो. गो व्हर्जन हे कमी रॅम असलेल्या फोनसाठी डिझाइन करण्यात आलेले मॉडेल आहे.

Moto E13 with 13MP camera launched: Moto E13 किंमत 

Moto E13 दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्टोरेज पर्यायांमध्ये तीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. 2GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह बेस स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे, तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटो स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Moto E13 with 13MP camera launched: Moto E13 चे स्पेसिफिकेशन 

Moto E13 हे वॉटर आणि डस प्रोटेक्शनसाठी याला IP52-रेट केलेले आहे, जे कमी किमतीत याला एक चांगला पर्याय बनवते. फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि डॉल्बी स्पीकर आहेत. युजसार फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड वापरू शकतात आणि 1TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याचा पर्याय देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. Moto E13 मध्ये ऑक्टा-कोर Unisic T606 प्रोसेसर आणि मागील बाजूस 13-मेगापिक्सेल सिंगल कॅमेरा आहे, जो फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅशसाठी अतिरिक्त कटआउट देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचमध्ये 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Moto E13 पर्याय

कंपनीचे म्हणणे आहे ,की हा सेगमेंटमधील सर्वात हलका फोन आहे. Moto E13 चे वजन 180 ग्रॅम आहे. Motorola ने म्हटले आहे की, Moto E13 या सेगमेंटमध्ये अनेक प्रतिस्पर्ध्यांच्या स्मार्टफोनपेक्षा हलका आहे. या सेगमेंटमध्ये काही लोकप्रिय स्मार्टफोन देखील आहेत, ज्यात Samsung Galaxy A03 (211 ग्रॅम), Realme C30 (182 ग्रॅम) आणि Infinix Note 12i (198 ग्रॅम) चा समावेश होतो. जर तुम्ही Moto E13 विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे पर्याय देखील पाहू शकता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget