एक्स्प्लोर

Money Transfer : चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर? टेन्शन घेऊ नका, ताबडतोब 'या' नंबरवर कॉल करा, पैसे परत मिळतील!

Money Transfer : यूपीआय आणि नेट बँकिंगदरम्यान चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावे हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. 48 तासांच्या आत पैसे परत कसे मिळेल? पाहुयात...

Money Transfer : अनेकदा ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना नकळत (Wrong Account) बँक खाते क्रमांक चुकीचा टाईप केला जातो. यामुळे तुमचे सर्व पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात. इंटरनेटचा वापर जसजसा वाढू लागला आहे, तसतसा बँकिंगशी संबंधित समस्याही वाढत आहेत. ही चूक कुणाचीही होऊ शकते, आपल्यासोबत असे घडले तर आधी काय करायचे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. यूपीआय आणि नेट बँकिंगदरम्यान चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावे हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. 48 तासांच्या आत पैसे परत कसे मिळेल? पाहुयात...

48 तासांच्या आत पैसे परत मिळवा...

जर तुम्ही चुकीच्या खात्यात पेमेंट केले असेल तर आधी तुम्हाला त्या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या हेल्पलाइन नंबरवर (फोन-पे, गुगल पे, पेटीएम) कॉल करावा लागेल. जिथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. हे तुम्हाला त्यांना सांगावे लागेल. यानंतर तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार नोंदवावी लागेल. मग शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या बँकेतही चुकीच्या पेमेंटची तक्रार दाखल करावी लागेल.

तक्रार करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर फोन करावा?

यूपीआय आणि नेट बँकिंगमधून चुकीच्या अकाऊंट नंबरवर पेमेंट केल्यास आधी 18001201740 तक्रार दाखल करा. यानंतर संबंधित बँकेत जाऊन फॉर्म भरून त्याची माहिती द्यावी. बँकेने मदत करण्यास नकार दिल्यास  bankingombudsman.rbi.org.in तक्रार करावी.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऑनलाइन पेमेंट करताना एखाद्या ग्राहकाच्या खात्याची रक्कम चुकून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केल्यास तक्रारीत हस्तक्षेप करून ती 48 तासांच्या आत परत करण्याची जबाबदारी बँकेची आहे. यूपीआय आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यानंतर फोनवर आलेला मेसेज नेहमी डिलीट करू नका. या मेसेजमध्ये पीपीबीएल नंबर असतो, जो तक्रारीच्या वेळी आवश्यक असतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

तक्रार दाखल करताना चुकीच्या ट्रांसफर  अकाउंटची माहिती आपल्याकडे असावी. हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे यूपीआय आणि नेट बँकिंगनंतर फोनवर आलेले मेसेज डिलीट करू नयेत. या मेसेजमध्ये पीपीबीएल नंबर आहे. त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो. सध्या ऑनलाईन फ्रॉडदेखील समोर येतात. त्यामुळे कायम पैसे ट्रान्सफर करताना बारकाईने लक्ष देऊनच पैसे ट्रान्सफर करा.

इतर महत्वाची बातमी-

विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget