एक्स्प्लोर

विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर

Forex Reserve : गेल्या महिनाभरात भारताच्या गंगाजळीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये विदेशी संपत्तीत (Forex Reserve) मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

Forex Reserve : गेल्या महिनाभरात भारताच्या गंगाजळीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये विदेशी संपत्तीत (Forex Reserve) मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार आठवड्यात भारताच्या गंगाजळीत विदेशी संपत्ती 16.54 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.37 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. 

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय संपत्तीचा साठा 600 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीत 2.82 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. परदेशातील संपत्ती सध्या किती वाढली आहे. परकीय चलन राखीव किती आहे? यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. 

राखीव परकीय चलन किती ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 2.816 अब्ज डॉलरने वाढून 606.859 अब्ज डॉलर झाला आहे. मागील अहवालात आठवडाभरात एकूण साठा 6.107 अब्ज डॉलरने वाढून 604.042 अब्ज पर्यंत गेला होता. विशेष बाब म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये, म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी, देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज यूएस डॉलरच्या उच्चांकावर होता. याचा अर्थ सध्या देशाचा परकीय चलन राखीव उच्चांकापेक्षा 38 अब्ज डॉलर्स मागे आहे. गेल्या वर्षीपासून, सेंट्रल बँकेने रुपया उचलण्यासाठी परकीय चलन साठा खर्च केला होता. त्यामुळे साठ्यात घट दिसून आली.

सलग चार आठवड्यांपासून वाढ 

10 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा केवळ 590.32 अब्ज डॉलर होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. 17 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 595.40 अब्ज डॉलर झाला आहे. 24 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, त्यात आणखी वाढ झाली होती. ती 597.94 अब्ज डॉलर झाली होती. 1 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाच्या परकीय चलन गंगाजळीने 600 अब्ज डॉलरची पातळी ओलांडली आहे. 604.04 अब्ज डॉलर झाली आहे. सलग चौथ्या आठवड्यात वाढ होत आहे.  8 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात त्यात आणखी वाढ झाली आहे. देशाचा परकीय चलन साठा आता 606.859 डॉलरवर आहे.

देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

India foreign exchange : भारतीय परकीय चलन साठ्यात वाढ, चलन साठा 596.28 अब्ज डॉलर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Tawde: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Embed widget