एक्स्प्लोर
रिलायन्स जिओची मोफत डेटा ऑफर मार्चनंतर पुन्हा वाढणार?
1/7

एअरटेलच्या ऑफरनंतर आयडिया आणि व्होडाफोननेही नवीन ऑफर आणल्या आहेत.
2/7

जिओने हॅप्पी न्यू इयर ऑफरची घोषणा केल्यानतंर एअरटेलने दोन प्लॅन लाँच केले. 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4 जी डेटा आणि एअरटेल-एअरटेल मोफत व्हॉईस कॉलिंग सेवा दिली आहे. तर 345 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत एसटीडी कॉल आणि 4 जी डेटा दिला आहे.
Published at : 10 Dec 2016 09:22 PM (IST)
View More























