एक्स्प्लोर

iPhone 15 Pro Max: आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये असणार हे खास फीचर; लवकरच लाँच होणार

iPhone 15 Pro Max Launch : अॅपल जनरेशन नेक्स्ट आयफोन 15 प्रो मॅक्स लाँच करणार आहे.

iPhone 15 Pro Max : अॅपल कंपनीचा जनरेशन नेक्स्ट आयफोन सीरिज याच वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात  iPhone 15 Series बाजारात आणू शकते.  मोबाईल बाजारात iPhone 15 series बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यात अनेकांनी हा दावा केला आहे. 

नवीन सीरिजमध्ये आणल्या जाणार्‍या डिव्हाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत तज्ञही वेगवेगळे दावे करत आहेत. या एपिसोडमध्ये, iPhone 15 Pro Max बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. 

 iPhone 15 Pro Max चा डिस्प्ले स्पेसिफिकेशन 

 iPhone 15 Pro Max बाबत समोर आलेल्या नव्या वृत्तात, डिव्हाइस डिस्प्ले स्पेफिकेशनची माहिती समोर आली आहे. या वृत्तांनुसार, अॅपलचे नवीन डिव्हाइस  iPhone 15 Pro Max हा पातळ बेजल्ससह लाँच होऊ शकतो. 

iPhone 14 Pro Max च्या तुलनेत पातळ बेजेल्ससह  iPhone 15 Pro Max बाजारात लाँच होऊ शकतो.  iPhone 15 Pro Max चा फोटोही समोर आला आहे. या फोटोत डिव्हाइसचा पातळ बेजेल्स दिसून येत आहे. 

समोर आला नवीन लूक 

Ice Universe हे युजर नाव असलेल्या प्रसिद्ध टिप्स्टरने iPhone 15 Pro Max चा एक फोटो शेअर केला आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये iPhone 15 Pro Max चा फ्रंट लूक समोर आला आहे. याच वर्षी लाँच झालेल्या iPhone 14 Pro Max देखील स्लिम बेजल्ससह लाँच करण्यात आला होता. थिनर बेजल्ससह युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी  iPhone 14 Pro Max 2.17mm आकाराच्या बेजल्ससह लाँच झाला होता. 

ट्रेडिशनल टू बटन डिझाइनमध्ये बदल होणार?

अॅपलच्या आगामी टॉप व्हेरिएंटमध्ये 2.17mm आकाराचा बेजल्स असू शकतो. तर, दुसरीकडे, iPhone 15 Pro Max हा कर्व्ह डिझाइनसह युजर्सला आकर्षित करू शकतो.आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 15 प्रो मोठ्या 48MP कॅमेरासह येण्याची अपेक्षा आहे. प्रो मॉडेल्समध्ये टायटॅनियम फ्रेम असू शकते

त्याशिवाय, अॅपल लाँच करत असलेल्या या नव्या डिव्हाइसमध्ये ट्रेडिशनल टू बटन डिझाइनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणार नाही. अॅपल कंपनीने आतापर्यंत  iPhone 15 Pro Max या नव्या डिव्हाइसबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

Embed widget