एक्स्प्लोर

 Google Photos Backup : Google Photos मधून फोटो डिलीट झाले? टेन्शन सोडा, दोन मिनीटांत सगळे फोटो रिकव्हर करा!

गुगल फोटोजमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ रिकव्हर कसे करायचे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. आज तुम्हाला गुगल फोटोजमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ कसे रिकव्हर करायचे हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया...

Google Photos Backup : गुगल फोटोज अॅप सर्व अँड्रॉइड (google photos) फोनवर डिफॉल्ट पद्धतीने उपलब्ध आहे. गुगल फोटोज हा गुगलचा अल्बम आहे. यात बॅकअप आणि रिस्टोर असे दोन्ही पर्याय आहेत. गुगल फोटोज क्लाउड बॅकअप व्यतिरिक्त यात एडिटरसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. गुगल फोटोज हा फोटो एडिटर देखील आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. यात एडिटिंगसाठी काही खास फीचर्सही देण्यात आले आहेत. मात्र गुगल फोटोजमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ रिकव्हर कसे करायचे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. आज तुम्हाला गुगल फोटोजमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ कसे रिकव्हर करायचे हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया...

जर तुम्ही गुगल फोटो वापरत असाल तर डिलीट केलेले फोटो रिकव्हर करणे खूप सोपे आहे. तसं तर गुगलचं फोटोज अॅप सर्व अँड्रॉइड फोनमध्ये डिफॉल्ट आहे. गुगल फोटोजमध्ये फोटो बॅकअपचा पर्यायही देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही गुगल ड्राइव्हवर फोटोंचा बॅकअपही घेऊ शकता.

-गुगल फोटोजमधून फोटो डिलीट झाले असतील तर काळजी करू नका. 
-अॅप उघडा आणि साइड मेनूमधून  बिन निवडा. 
-तिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व फोटो दिसतील. 
-आता आपल्याला परत मिळवायचे असलेले फोटो निवडा आणि ते रिकव्हर करा. 
-डिलीट केल्यानंतर तुम्ही 60 दिवसांच्या आत फोटो रिकव्हर करू शकता. ही रिकव्हरची सगळी झंजट टाळण्यासाठी गुगल -फोटोजमधील डेटा बॅकअप नेहमी चालू ठेवा. 
-याचा फायदा असा होईल की जर तुम्ही त्याच आयडीने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केले तर तुम्हाला आपोआप नवीन फोनमध्ये -फोटोंचा बॅकअप मिळेल. डेटा हरवण्याची भीती राहणार नाही.

Google Photos च्या मदतीने असे फोटो लपवा

आपल्याला मोबाईलमधले आपले खासगी फोटो, व्हिडीओ  कुणीही बघू नये अशी इच्छा असते. पण, अनेकदा तसं होत नाही. यासाठी खबरदारी म्हणून ॲपच्या शोधात असतो. पण, आता तुम्हाला तसं करायची गरज नाही. यात गुगलनं एक प्रायव्हसी ऑप्शन जोडला गेला आहे. तो म्हणजे लॉक्ड फोल्डर्स आणि याच्या मदतीनं फोटोसारख्या खाजगी गोष्टी लपवल्या जाऊ शकतात

-Google Photos उघडा.
-तुम्हाला आता स्टोरी स्पॉटलाइट, करंट स्पॉटलाइट, वर्षापूर्वी आणि बरेच काही यासारख्या विविध हायलाइट्ससारखे स्वरूप दिसेल.
-यापैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक करून सेटिंग्ज आयकॉनवर जा.
-आता मेनूवर जा आणि मेमरी सेटिंग उघडा.
-आता आपण लपवू इच्छित असलेली चित्रे निवडू शकता.

इतर महत्वाची बातमी-

Year Ender 2023 : 2023 मध्ये 'या' पाच फोनची होती क्रेझ; आता किंमत घसरली, लगेच खरेदी करा!

महत्त्वाच्या बातम्या

Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Embed widget