एक्स्प्लोर

घरात गेल्यागेल्या फोनचं नेटवर्क गुल, तुमच्यासोबतही असं होतंय का? या ५ सोप्या सेटिंगने दूर होईल समस्या

ऐन गरजेच्या वेळी नेटवर्क गुल होणं काही जणांना 'हे तर नेहमीचंच' म्हणत नशीबावर घसरायला लावतं. पण या त्रासातून काही छोट्या सेटिंग करून सोडवता येऊ शकतं. यासाठी करांयचं काय?

How to solve Mobile Network: आपण सध्या  5G च्या काळात असलो तरी   फोनवर बोलता बोलता अचानक नेटवर्क जातं आणि खोळंबा होतो. कितीही महागडा फोन आपल्याकडे असला तरी घराबाहेरून घरात गेल्यागेल्या अचानक खरख्रर ऐकू येते. एखाद्या खोलीतून रेंज मिळत नाही अशा समस्या तुम्हालाही येतात का? ही नेटवर्कची समस्या विशिष्ट सेटिंग करून चुटकीसरशी ही नेटवर्कची समस्या आपण सोडवू शकतो. 

टेलिकॉम क्षेत्र सध्या नव्या वेगाने पुढे जाताना दिसत असताना एकीकडे इंटरनेटच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे 4G -5G नेटवर्कच्या जाळ्यात आपण ओढले गेलो आहोत. आपल्या स्मार्टफोनमध्ये एवढ्या सुविधा असतानादेखील मोबाईल नेटवर्कची समस्या अजूनही आपल्याला त्रास देणारीच आहे. ऐन गरजेच्या वेळी नेटवर्क गुल होणं काही जणांना हे तर नेहमीचंच म्हणत नशीबावर घसरायला लावतं. पण या त्रासातून काही छोट्या सेटिंग करून सोडवता येऊ शकतं. यासाठी करांयचं काय?

फोन रिस्टार्ट करा

अनेकदा फोन रिस्टार्ट केल्याने नेटवर्कच्या काही छोट्या त्रूटी चटकन दूर होतात. जर तुम्हाला सतत मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळे येत असतील तर तुमचा फोन एकदा रिस्टार्ट करून पहावा. कधीकधी खूप वेळ फोन चालू असला की मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येऊ शकतो. काही मिनिटे मोबाईल बंद करून पुन्हा सुरु केल्याने नेटवर्क ब्लॉक सुटून काम नीट सुरु होईल.

एअरप्लेन मोड ऑन करणे

सारखे सारखे मोबाईल नेटवर्क जात असेल किंवा फोनवर बोलताना खरखर होत असेल तर या सोप्या पद्धतीने मोबाईल नेटवर्क पुन्हा एकदा रिस्टोअर होऊ शकतं. यासाठी तुमच्या फोनमधील विमानाचे चिन्ह असणारा एअरप्लेन मोड थोड्यावेळ ऑन करून बंद करावा. याने मोबाईल नेटवर्क पुन्हा सुरळीत होईल.

सॉफ्टवेअर अपडेट करा

बऱ्याचदा सॉफ्टवेअर अपडेटेड नसल्यानेही मोबाईल नेटवर्कची समस्या येऊ शकते. जर तुमचा फोनचे सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर ते चेक करावे. आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये सॉफ्टवेअर अपडेटचा इशारा आला आहे का ते पाहून नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे.

आपल्या फोनच्या सिग्नल स्ट्रेंथ चेक करा

तुमच्याही फोनचे नेटवर्क वारंवार जात असेल किंवा नेटवर्कमध्ये अडथळे येत असतील तर आपल्या फोनची सिग्नल स्ट्रेंथ चेक करा. खूपवेळा नेटवर्क कव्हरेज नसल्याची समस्या येत असेल तर नेटवर्क बूस्टरचाही वापर तुम्ही करू शकता.

सर्विस कंपनीला संपर्क साधा

जर या सोप्या टिप्सनेही नेटवर्कचा अडथळा दूर होत नसेल तर आपल्या सिमकार्डच्या सर्विस कंपनीला संपर्क साधून आपली अडचण त्यांना सांगावी. कधी कधी नेटवर्कचा अडथळा सिमकार्डमुळेही होऊ शकतो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget