एक्स्प्लोर
तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक करा
1/6

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनही तुम्ही हे स्टेटस पाहू शकता. *99*99*1# हा क्रमांक त्यासाठी डायल करावा लागेल.
2/6

हा क्रमांक डायल केल्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर तो अचूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ‘कंफर्म’ हा पर्याय निवडावा लागेल.
3/6

31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक करावा लागणार आहे. तुम्ही ही प्रोसेस केल्यानंतर तिचं स्टेटस पाहू शकता. आधारच्या www.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला बँकिंग स्टेटस चेक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
4/6

एकाच आधार नंबरशी लिंक केलेले अनेक खाती असू शकतात. मात्र तुम्ही शेवटचं लिंक केलेलं खातं यामध्ये दाखवलं जाईल. तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची माहिती पाहिजे असेल, तर बँकेत जावं लागेल.
5/6

पुढे गेल्यानंतर तुमचा आधार नंबर लिंक केलेला असेल तर स्टेटस दाखवलं जाईल.
6/6

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. सिक्युरिटी कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल.
Published at : 21 Oct 2017 10:49 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
विश्व
भारत
Advertisement
Advertisement
























