एक्स्प्लोर

Tatkal Train Ticket : Long Weekend येतोय, तात्काळ ट्रेन तिकीट बुक करायचे असेल तर फॉलो करा 'या' ट्रिक्स, कन्फर्म सीट मिळण्याची गॅरंटी!

तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंग खिडकीची एक ठराविक वेळ असते आणि त्यामुळे सर्व लोक एकाच वेळी येऊन बुकिंग करतात. त्यात थोडाही उशीर झाल्यास तुमचे तिकीट तुमच्या हातातून जाऊ शकते, त्यामुळे ही सोपी ट्रिक नक्की वापरा.

Tatkal Train Ticket : भारतीय रेल्वेवर कन्फर्म तिकीट बुक करणे काही वेळा खूप अवघड होऊन बसते. अचानक कुठेतरी जावं लागलं तरी झटपट तिकीट बुकिंग इतकं सोपं नसतं. कारण तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंग खिडकीची एक ठराविक वेळ असते आणि सर्व लोक एकाच वेळी बुकिंगसाठी गर्दी करतात. थोडाही उशीर केल्यास तुमचे आवडते तिकीट तुमच्या हातातून जाऊ शकते. अशातच आज आम्ही तुम्हाला इन्स्टंट ट्रेन तिकीट कसे बुक करावे हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. 

IRCTC तात्काळ तिकीट वेळा 

AC क्लासच्या तिकिटांसाठी बुकिंग विंडो (2A/3A/CC/EC/3E) सकाळी 10:00 वाजता उघडते, तर नॉन-एसी क्लास (एसएल / एफसी / 2 एस) साठी तात्काळ तिकिटे सकाळी 11 वाजल्यापासून बुक केली जाऊ शकतात. म्हणजेच एसी क्लासच्या प्रवाशांना बुकिंगसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत आणि नॉन एसी क्लासच्या प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कन्फर्म तात्काळ तिकिटे मिळवण्यासाठी टिप्स

आगाऊ बुकिंग करा : 

जितक्या लवकर तिकीट बुक कराल तितकी ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कन्फर्म तिकिट बुक करायचे असेल तर तारखेच्या किमान दोन दिवस आधी किंवा त्याआधी बुकिंग करा. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असेल, ज्यामुळे तुम्हाला तिकीट कन्फर्मेशन आणि कन्फर्म सीट मिळण्यास मदत होईल.

एकापेक्षा जास्त डिव्हाईस वापरा :

जर तुमच्याकडे संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन सारखे एकापेक्षा जास्त डिव्हाइस असतील तर त्या सर्वांचा वापर करून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. यामुळे तुम्हाला ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता वाढेल, कारण तुम्ही वेगाने बुकिंग करू शकाल. त्यामुळे कन्फर्म तात्काळ तिकीट बुक करायचे असेल तर आपल्या सर्व उपकरणांचा वापर करून लवकरात लवकर बुकिंग करावे.

सगळी माहिती घेऊन तिकीट काढायला बसा :

तिकीट बुक करण्यासाठी बुकिंग फॉर्म भरताना वेळेची बचत करण्यासाठी तुम्ही तुमचे सर्व वैयक्तिक तपशील तसेच सहप्रवाशांची माहिती ठेवू शकता. यामुळे तुम्ही भरलेला फॉर्म वेगाने पूर्ण होईल आणि तुम्हाला तिकीट बुक करायला जास्त वेळ लागणार नाही.

चांगलं इंटरनेट कनेक्शन वापरा: 

आपल्याला आपली तिकिटे फास्ट बुक करण्यात मदत करण्यासाठी फास्ट इंटरनेट कनेक्शन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी तुमच्याकडे चांगले आणि फास्ट इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा. फास्ट इंटरनेट कनेक्शन आपल्याला शक्य तितक्या वेळेची बचत करण्यास मदत करेल आणि आपण आपली तिकिटे त्वरीत बुक करण्यास मदत होईल.

इतर महत्वाची बातमी-

AMOLED Display :  AMOLED Display मुळे होत आहे या 4 गोष्टींचं नुकसान; स्मार्टफोन खरेदी करायच्या अगोदर तपासून पहा 'या' गोष्टी! 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget