एक्स्प्लोर

Google पाळणार सरकारचे नियम, अँड्रॉईडमध्ये होणार आहेत हे महत्त्वाचे बदल

Google India : गुगल (Google) इंडिया लवकरच भारतात आपली अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आणि गुगल प्ले अॅप स्टोअर (Google Play App Store) ऑपरेट करण्याच्या सिस्टीममध्ये बदल करणार आहे.

Google India : गुगल (Google) इंडिया लवकरच भारतात आपली अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आणि गुगल प्ले अॅप स्टोअर (Google Play App Store) ऑपरेट करण्याच्या सिस्टीममध्ये बदल करणार आहे. भारतातील अँटिट्रस्ट वॉचडॉग, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) केलेल्या खटल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीला मोठा दंड ठोठावण्यात आला. भारतात अँड्रॉइड स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. नवीन धोरणामुळे अँड्रॉइड अॅप डेव्हलपर्सना दिलासा मिळू शकतो आणि युजर्सला अधिक पर्यायही मिळू शकतात. काही प्रमुख बदलांमध्ये डीफॉल्ट वेब ब्राउझर आणि Google पेमेंट पद्धत न वापरता विकसकांसाठी पर्यायी पेमेंट पद्धती समाविष्ट आहेत. एका प्रेस रिलीजद्वारे, Google ने सांगितले की, ते भारतातील स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध आहे. परंतु CCI च्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी थोडा वेळ लागेल.

ओरिजनल Equipment Manufacturer ला मिळणार स्वातंत्र्य 

सर्वात आधी ओरिजनल Equipment Manufacturer (OEM) आता आपल्या डिव्हायवर प्री-इंस्टॉलेशनसाठी वेगवेगळ्या Google अॅप्स परवानगी देऊ शकतात. याचा अर्थ असा की स्मार्टफोन निर्माते त्यांच्या डिव्हाइसवर स्मार्टफोन अॅप्स प्री-इंस्टॉलेशनचा परवाना ज्यांना हवा त्यांना देऊ शकतात. यापूर्वी Google चे अॅप्स जसे की YouTube, Meet आणि Gmail हे Android परवाना करारांतर्गत सुरुवातीपासून प्री-इंस्टॉल केलेले होते.

युजर्स त्यांचे डीफॉल्ट सर्च इंजिन निवडू शकतात

यासह युजर्सला आता पर्याय स्क्रीनद्वारे त्यांचे डीफॉल्ट सर्च इंजिन (google search engine) निवडण्याचा पर्याय असेल, जो लवकरच आगामी स्मार्टफोनमध्ये दिसेल. म्हणजे आता युजर्सना फक्त गुगलचे (Google) सर्च इंजिन (google search engine) वापरण्याची गरज नाही. ते त्यांच्या आवडीचे सर्च इंजिन (google search engine) डीफॉल्ट करू शकतात. यासह बऱ्याच लोकांना उर्वरित सर्च इंजिनांबद्दल माहिती होईल.

डेव्हलपर्सला मिळेल अधिक बिलिंग पर्याय 

गुगलने (Google) म्हटले आहे की, ते अधिक बिलिंग पर्याय ऑफर करेल. डेव्हलपर्स युजर्सला Google Play च्या बिलिंग प्रणालीसह पर्यायी बिलिंग प्रणालीचा पर्याय देखील देऊ शकतील. दरम्यान, डेव्हलपर्सने तक्रार केली होती की, Google च्या बिलिंग सिस्टमद्वारे केलेली देयके आपोआप शेअरिंग कमिशनचे कारण बनत आहे, ज्यामुळे अॅप डेव्हलपर्सचा एकूण महसूल कमी होतो.

इतर महत्वाची बातमी: 

SC Judgements in Regional Language : सुप्रीम कोर्टाचे निकाल 10 प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित होणार; निकालंच मराठीतही भाषांतर व्हावं: प्रियंका चतुर्वेदी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Embed widget