एक्स्प्लोर

Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?

चायनीज स्मार्टफोन कंपनी शिओमी कंपनीने रेडमी स्मार्टफोनसह स्मार्ट टीव्हीवर आत्तापर्यंतची सर्वाधिक सूट मिळत आहे

Festive season sale: इलेक्ट्रॉनिक उपकरण विकत घ्यायची म्हटली की ही उपकरणं स्वस्त होण्याची  वाट बघणं आलंच. पण आता प्रतीक्षा संपली .फ्लिपकार्ट ॲमेझॉन या कंपन्यांसह अनेक मोबाईल कंपन्यांनी आता फेस्टिव्ह सेल दरम्यान बंपर डिस्काउंट ऑफर काढल्या आहेत.या सेलमध्ये चायनीज स्मार्टफोन कंपनी शिओमी कंपनीने रेडमी स्मार्टफोनसह स्मार्ट टीव्हीवर आत्तापर्यंतची सर्वाधिक सूट मिळत आहे. त्यामुळे redmi note 13 Pro 5G वर पाच ते सहा हजार रुपयांची सूट मिळत आहे

xiaomi चा कोणत्या मोबाईल किती रुपयाला ?

  • सध्या फेस्टिव्ह सीजन सुरू असल्याने xiaomi 14 CIVI हा स्मार्टफोन 39,999 रुपयांऐवजी तुम्हाला 37 हजार 999 ला मिळणार आहे यामध्ये 8 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज प्रकारांसह 50 mpट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देखील आहे .याशिवाय केवळ व्हिडिओ कॉलिंग साठी 32 एम पी चा कॅमेरा देण्यात आलाय .

  • फेस्टिव्ह सेल मध्ये र redmi 13 Pro 5G या फोनवर पाच हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत असून हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 19 हजार 999 ला मिळणार आहे. या फोनमध्ये 128 प्लस 25 जी मेमरी व्हेरीएंट वर 6000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहेया मेमरी व्हेरीएंट सह हा स्मार्टफोन तुम्हाला 2299 खरेदी करता येऊ शकतो.

  • Redmi 13 5G वर एक हजार रुपयांची सूट देण्यात आली असून या स्मार्टफोनची किंमत 1399 ऐवजी 12,499 रुपये करण्यात आली आहे. redmi 13 5Gया स्मार्टफोनमध्ये 6 GB + 128 GB मेमरी वेरीएंट वर चार हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सतरा हजार 999 ऐवजी केवळ 13499 हा स्मार्टफोन मिळू शकणार आहे.

  • याशिवाय रेडमी पॅड प्रो वर दोन हजार रुपयांची सूट मिळत असून डिस्काउंट नंतर याची किंमत 1999 रुपये झाली आहे. यासोबत तुम्ही 1599 मध्ये redmi buds 5C आणि 2599 मध्ये redmi watch 5 active ही खरेदी करू शकता. 

स्मार्ट टीव्हीवरही बंपर डिस्काउंट 

जर तुम्हाला स्मार्ट टीव्ही विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला शिओमी कंपनीचे स्मार्ट टीव्ही चांगला पर्याय ठरणार आहे. फेस्टिव्ह सेल मध्ये xiaomi x pro q LED हा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्हाला 5000 रुपयांच्या डिस्काउंट मिळणार असून 44 हजार 999 रुपयांपर्यंत याची किंमत आहे. तर याच कंपनीचा 65 इंचाचा मॉडेल 62 हजार 999 रुपयाला मिळणार आहे.

कुठे खरेदी कराल?

हे स्मार्टफोन तुम्ही Flipkart, Amazon, mi.com आणि Xiaomi च्या अधिकृत स्टोअर्सवर खरेदी करू शकता. Redmi Note 13 Pro 5G वर पाच हजार ते सहा हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. याशिवाय स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंटही उपलब्ध आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलंSada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाणABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे  मुख्यमंत्र्यांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
Sada Sarvankar Mahim: सदा सरवणकर म्हणाले, 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'
दिलं तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती बरी नव्हे; सदा सरवणकरांचा मनसेवर बोचरा वार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
Embed widget