एक्स्प्लोर

फक्त सात रुपयांत सुपरफास्ट इंटरनेट, BSNL च्या 'या' भन्नाट प्लॅनमुळे एअरटेल, जिओचं टेन्शन वाढलं!

BSNL या शासकीय टेलकॉम कंपनीकडून आपल्या इंटरनेट सेवेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या कंपनीकडून वेगवेगळे भन्नाट डेटा प्लॅन्स दिले जात आहेत.

BSNL Recharge Plan: देशातील टेलकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा प्लॅन्समध्ये नुकतीच वाढ केली आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या सर्वच कंपन्यांनी ही वाढ केली आहे. त्यामुळेच हायस्पीड इंटरनेसाठी सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. डेटा प्लॅन्समध्ये वाढ झाल्यामुळे अनेक ग्राहकांनी आपले सिम कार्ड बीएसएनएलमध्ये बदलले आहे. गेल्या काही दिवसांत बीएसएनएलची इंटरनेट सेवा वापरणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीएसएनएलने आता एक नवा भन्नाट प्लॅन आणला आहे. या प्लॅनअंतर्गत रोज सरासरी सात रुपये मोजून दिवसाला 3 जीबी डेटा वापरता येणार आहे. 

BSNL चा 599 वाला रिचार्ज नेमका कोणता आहे? 

बीएसएनएलकडून आपल्या धोरणात वेळोवेळी बदल केले जात आहेत. ही सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीकडून आता 4G इंटरनेट सेवा प्रभावीपणे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. BSNL या प्लॅनमध्ये एकूण 84 दिवसांची व्हॅलिडीटी आहे. या प्लॅनअंतर्गत अमर्याद कॉलिंग करता येते. तसेच रोज 100 SMS पाठवता येतात. विशेष म्हणजे या प्लॅनअंतर्गत रोज 3GB डेटा वारपायला मिळतो. म्हणजेच 599 रुपयांत 84 दिवस सेवा देणारा हा प्लॅन उत्तर इंटरनेट स्पीड देतो. विचार करायचा झालाच तर प्रत्येक दिवसाला फक्त 7.13 रुपये देऊन रोज 3 जीबी डेटा वापरण्याची संधी BSNL ने दिली आहे. 

कमी किमतीत दमदार बेनिफिट्स 

बीएसएनएलच्या युजर्सना हा डेटा प्लॅन आवडत आहे, असे म्हटले जात आहे. म्हणजेच कमी किमतीत युजर्सना चांगले बेनिफिट्स मिळत दिले जात आहे.  

4G इंटरनेटसाठी उभारले जातेय डेटा सेंटर 

BSNL कंपनीकडून आपली इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी तसेच या सुविधेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या कंपनीकडून एक 4G डेटा सेंटर उभे केले जात आहे. टाटा उद्योग समुहाच्या मदतीने हे डेटा सेंटर उभारले जात आहे. या डेटा सेंटरच्या मदतीने बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या प्रतीची इंटरनेट सुविधा देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 2025 सालाच्या मध्यापर्यंत 5जी सेवा चालू करण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :

मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास, नेमका नियम समजून घ्या; अन्यथा अर्ज होईल बाद!

20, 21, 22, 23 सप्टेंबर, चार दिवस बँका राहणार बंद, नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Embed widget