एक्स्प्लोर

Upcoming Smartphones : ऑगस्ट महिन्यात लाँच होणार दमदार स्मार्टफोन, पाहा संपूर्ण यादी

Best Upcoming Smartphones : ऑगस्ट महिन्यात अनेक कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. या महिन्यात कोणते नवे मोबाईल लाँच केले जाणार आहेत, हे जाणून घ्या.

Smartphones will Launch in August : ऑगस्ट महिन्यात शाओमी (Xiaomi), मोटोरोला (Motorola), इन्फिनिक्स (Infinix) आणि वनप्लस (OnePlus) यासारख्या अनेक कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. जुलै महिन्यात अनेक स्मार्टफोन लाँच झाले आहेत, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये Samsung Galaxy Z Flip and Fold 5, Motorola Razor 40 Series, iU Neo 7 Pro, Nothing Phone 2 आणि इतर स्मार्टफोन्सचा समावेश आहे. जुलैप्रमाणेच ऑगस्टमध्येही अनेक नवीन मोबाईल फोन बाजारात दाखल होणार आहेत. 

'या' महिन्यात लॉन्च होणारे स्मार्टफोन

Xiaomi Redmi 12

Xiaomi India ने 1 ऑगस्ट रोजी भारतात नवीन Redmi फोनचे लाँच केले आहेत. यामध्ये Redmi 12 5G आणि Redmi 12 4G यांचा समावेश आहे. प्रोसेसर वगळता दोन्ही स्मार्टफोनमध्ये समान फिचर्स आहेत. Redmi 12 4G MediaTek Helio G88 वर चालतो, Redmi 12 5G मध्ये क्वालकॉम प्रोसेसर सपोर्ट आहे.

Motorola Moto G14 

मोटोरोलाने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Moto G14, भारतात 1 ऑगस्ट रोजी लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरे, 6.5-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आणि डॉल्बी अॅटमॉस्ट-सक्षम स्टीरिओ स्पीकर यासह काही खास फिचर्सचा समावेश आहे. 

OnePlus Open Fold

वनप्लस कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन ऑगस्ट महिन्यात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. OnePlus 11 लाँच इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनबद्दली माहिती देखील समोर आली आहे. OnePlus चा हा नवीन स्मार्टफोन Samsung आणि Google सारख्या मोठ्या ब्रँडला टक्कर देईळ असं म्हटलं जात आहे.

Samsung Galaxy F34 5G 

सॅमसंगने घोषणा केली की Galaxy F34 5G 7 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लाँच करण्यात येईल. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 16,000 रुपये असले. यामध्ये ब्लॅक आणि मिस्टिक ग्रीन कलर पर्याय उपलब्ध असतील.

Vivo V29 Series

विवो V29 सीरीज ऑगस्ट महिन्यात लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro यांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात हे स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध होतील.

iQOO Z7 Pro

ऑगस्ट महिन्यात iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे. या फोनमध्ये 4nm प्रोसेसर असेल. या फोन Realme 11 Pro+, Samsung Galaxy F54 5G आणि OnePlus Nord CE 3 या सारख्यांना स्मार्टफोनला टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.

Infinix GT 10 Series

इन्फिनिक्स कंपनी 3 ऑगस्ट रोजी Infinix GT 10 सीरीज लाँच करणार आहे. Infinix GT 10 Pro बाजारात दाखल होणार आहे. आकर्षक डिझाइनसह, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8050 चिपसेट आहे. यामध्ये 108MP प्राथमिक सेन्सर असेल.

Tecno Pova 5 Pro

प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Tecno ने POVA 5 Pro 5G भारतील बाजारात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ऑगस्ट महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध असेल.

Poco M6 Series

Xiaomi ऑगस्ट महिन्यात भारतात POCO M6 Pro 5G लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोन लाँचची तारीख जाहीर केलेली नाही, पण POCO M6 Pro 5G इतर POCO M6 सीरिज लवकरच बाजारात दाखल होईल. 

Realme 11

Realme 11 4G आणि Realme 11 5G फोन व्हिएतनाम आणि तैवानमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या महिन्यात हा फोन भारतीय बाजारातही दाखल होण्याची अपेक्षा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.