एक्स्प्लोर

Apple WWDC Event 2024 : Apple चा सर्वात मोठा इव्हेंट 'या' तारखेला होणार; Apple iOS 18, iPadOS 18सह अनेक गोष्टी असतील खास

Apple WWDC Event 2024 : गेल्या तीन वर्षांपासून एॅपल इव्हेंट ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला जात होता. तीन वर्षांनतर यंदा मात्र, हा इव्हेंट ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे

Apple WWDC Event 2024 : Apple प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple च्या वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्ससाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. कंपनीच्या मते, WWDC हा इव्हेंट 10 ते 14 जून दरम्यान होणार आहे. या कालावधीत कंपनी अनेक मोठ मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या तीन वर्षांपासून हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला जात होता. तीन वर्षांनतर यंदा मात्र, हा इव्हेंट ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, यूजर्ससाठी हा इव्हेंट ऑनलाईन पद्धतीनेच पाहता येणार आहे. 

ऍपल कंपनीने आयोजित एका प्रेस रिलीज दरम्यान कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे. या प्रेस रिलीजमध्ये असे सांगण्यात आले आहे की Apple चा WWDC इव्हेंट 10 जूनपासून होणार आहे. हा चार दिवसांचा इव्हेंट असणार आहे. ऍपल पार्कमध्ये हा इव्हेंट आयोजित केला जाईल. कंपनी 10 जून रोजी क्युपर्टिनो येथील ऍपल पार्क येथे विकासक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन कार्यक्रम आयोजित करणार आहे.

यंदाच्या WWDC इव्हेंटमध्ये काय खास असेल?

Apple WWDC 2024 इव्हेंटमध्ये (कार्यक्रम) अनेक खास अपडेट्स समोर येणार आहेत. Apple दीर्घकाळापासून जनरेटिव्ह AI वर काम करत आहे. या इव्हेंटमध्ये, कंपनी iOS 18, iPadOS 18, watchOS साठी अपडेट्स आणि नवीन व्हर्जन सादर करू शकते. याशिवाय, ऍपल विकासक आणि त्यांचे ॲप्स आणि गेम सुधारण्यासाठी नवीन टूल्स, फ्रेमवर्क आणि वैशिष्ट्ये सादर करेल. यावेळी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे Apple AI बाबत कोणती मोठी घोषणा करणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ॲपलच्या या इव्हेंटमध्ये जगभरातील लोक ॲपलच्या अधिकृत वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन कनेक्ट होऊ शकतील. गेल्या काही वर्षांप्रमाणे या वर्षीही ॲपल इव्हेंटमध्ये सॉफ्टवेअरशी संबंधित काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. याशिवाय iOS 18 साठी अनेक अपडेट्स पाहता येतील. 

MacRumors च्या रिपोर्टनुसार, Apple iOS 18, iPadOS 18, TVOS 18, macOS 15 आणि watchOS 11 च्या अपडेट्सबद्दल माहिती देईल, तर कंपनी नुकत्याच रिलीज झालेल्या Apple Vision Pro हेडसेट, VisionOS 2 साठी पुढील ऑपरेटिंग सिस्टम उघड करेल. सुद्धा करू शकतो. तुम्हीसुद्धा आयफोन प्रेमी असाल तर येत्या 10 जूनला हा इन्हेंट पाहायला विसरू नका. 

महत्त्वाच्या बातम्या :

Whatsapp : गुड न्यूज! आता एक नाही तर 3 मेसेज करा Pin; व्हॉट्सअपचं नवीन फीचर, 'या' यूजर्सना मिळणार लाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget